Anju Mane, the honest garbage collector from Pune, found and returned Rs 10 lakh to its rightful owner. Saam Tv
Video

स्वच्छ आणि निर्मळ मन! कचऱ्यात सापडले 10 लाख रुपये, काकूंनी जे केले ते ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान| VIDEO

Anju Mane Honesty Shines: पुणे येथील सदाशिव पेठेतील कचरावेचक अंजू माने यांनी रस्त्यावर सापडलेली दहा लाख रुपये परत केले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे स्थानिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Omkar Sonawane

पुणे येथील सदाशिव पेठेतील कचरावेचक अंजू माने यांनी रस्त्यावर सापडलेली तब्बल दहा लाख रुपये परत केले आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे स्थानिकांनी त्यांचे कौतुक केले आहे. अंजू माने स्वच्छता संस्थेत काम करत आहेत. त्यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून मी कचरा गोळा करण्याचे काम करत आहे, पण एवढी मोठी रक्कम सापडलेली कधी नव्हती. रक्कम सापडल्यावर ताबडतोब ती योग्य व्यक्तीला परत करण्याचा निर्णय घेतला.

हा प्रकार १५ नोव्हेंबर रोजी घडला. सदाशिव पेठेतील पेरूगेटजवळ एका सोसायटीबाहेर कचऱ्यात अंजू माने यांना एक बँग पडलेली दिसली. सुरुवातीला औषधांची साधी बँग असल्याचे वाटले, पण सावधगिरीने ती फिडर पॉइंटला सुरक्षित ठेवली. नंतर बॅग उघडल्यावर त्यामध्ये औषधे आणि दहा लाखांची रोख रक्कम असल्याचे आढळले. अंजू माने या साधारण ४० वर्षांपासून सदाशिव पेठ परिसरात कचरावेचक म्हणून काम करत आहेत आणि त्या भागातील नागरिकांना चांगली ओळख आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक शहरातील इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका, द्वारका परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Surya Gochar 2026: शत्रूच्या राशीत सूर्याचा प्रवेश, २०२६मध्ये ४ राशींची पैशांची तंगी होणार दूर, मिळेल घवघवीत यश

The Family Man 3: 'द फॅमिली मॅन सीझन ३'साठी मनोज वाजपेयीसह बाकी कलाकारांना किती मिळालं मानधन?

Switch Board Cleaning Tips: घरातला स्विच बोर्ड काळकुट्ट झालाय? असा करा घरच्याघरी साफ, दिसेल पांढराशुभ्र

धनंजय मुंडे काय स्टारपणा दाखवेल? आमच्याकडे त्यांना 'नो एंट्री', राष्ट्रवादीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT