Pune Drugs News Saam Tv News
Video

Pune Drugs News: पुणे प्रकरणी 5 जण ताब्यात!

पुण्यातील FC रोडवर असलेल्या हॉटेल मधील सी सी टिव्ही तपासले जाणार. ज्या ठिकाणी पार्टी झाली त्या ठिकाणचे सर्व सी सी टिव्ही फुटेज तपासले जाणार...

Rachana Bhondave

Pune Drugs News: पुण्यातील एफ सी रोड वर (Pune FC Road) असलेल्या लिक्वीड लीजर लाउंजवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केलीये. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने आत्तापर्यंत ५ जणांना ताब्यात घेतलंय. या ५ जणांमध्ये हॉटेलचा मालक सुद्धा ताब्यात घेण्यात आलाय. मालका व्यतिरिक्त याठिकाणी असलेला एक मॅनेजर आणि एक कर्मचारी सुद्धा ताब्यात. या हॉटेलचे ३ पार्टनर सुद्धा ताब्यात. संतोष कामठे, रवी माहेश्र्वरी, मानस मलिक, योगेंद्र आणि शर्मा असं ताब्यात घेतलेल्या लोकांचं नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भिजवलेले बदाम की मनुके, वजन कमी करण्यासाठी कोणते ड्रायफ्रूट फायदेशीर?

Gen Z तरुण थेट रविंद्र चव्हाणांसमोर पोहोचले आणि... कल्याण-डोंबिवलीत अचानक काय घडलं?

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबात हजारो नागरिक आणि शेतकऱ्यांची गर्दी..

ज्या बापाने बोट धरून चालायला शिकवलं, त्याच्याच अंत्यविधीसाठी मुलाला वेळ नाही; महाराष्ट्रात मन हेलावून टाकणारी घटना

5 Things You Should Never Give to Others: या 5 गोष्टी चुकूनही दुसऱ्याला देऊ नका

SCROLL FOR NEXT