Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात, दुसऱ्याला वस्तू देण्याविषयी काही महत्वाचे नियम सांगितले आहेत. त्यानुसार कोणत्या वस्तू देणे टाळावे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
तुम्ही घातलेले किंवा वापरलेले कपडे इतर कोणाला देणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही.
विवाहित स्त्रियांनी कुंकू, मंगळसूत्र किंवा हातात घातलेल्या बांगड्या इतर कोणालाही देऊ नयेत.
रुमाल किंवा घड्याळ गिफ्ट म्हणून अनेकजण देतात मात्र हे देणे अशुभ मानले जाते.
आपण वापरत असलेली चप्पल इतर कोणालाही वापरण्यासाठी देणे टाळावे.
ताटातील उष्टे अन्न किंवा खाऊन उरलेले अन्न इतरांना वाटणे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे मानले जाते.