Shirish More Maharaj 
Video

Pune : देहू गावावर दु:खाचा डोंगर, तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज यांनी आयुष्य संपवलं

Shirish More Maharaj Death : शिरीष महाराज यांचे ११ वे वंशज शिरीष महाराज यांनी आज सकाळी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. देहू गावावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आर्थिक संकटातून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Namdeo Kumbhar

Shirish More Maharaj Death News : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह. भ. प . शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. वारकरी संप्रदायातील तरुण उमदे व अभ्यासू नेतृत्व , कोल्हापूर विभागाचे संघाचे कार्यवाहक आणि शिवव्याख्याते म्हणून देखील शिरीष महाराज अवघ्या महाराष्ट्राला परिचित होते. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचललं ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

आज पहाटेच्या सुमारास शिरीष महाराज यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची माहिती मिळताच देहू रोड पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले. सध्या शिरीष महाराज मोरे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन सुरू असून संध्याकाळी चार वाजता देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ही घटना समस्त देहूकरांसाठी व मोरे कुटुंबीयांसाठी धार्मिक अध्यात्मिक आणि कौटुंबिक नुकसान करणारी असून महारांचं निधन अकस्मात झालं आहे का ? या संदर्भातली चौकशी पोलीस करतील, मात्र तोपर्यंत त्यांच्या चाहत्यांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता या दुःखात आम्हाला आधार द्यावा असं त्यांच्या कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT