Pune Crime News Today Saam TV News
Video

Pune Crime : एकमेकांकडे बघण्यावरुन वाद? पुण्यात कोयत्याने वार करत तरुणाची हत्या

Pune Crime News Today: पुण्यात तरुणाची हत्या, कोयत्याने वार करत खून, हत्याप्रकरणातील आरोप फरार, पोलिसांकडून शोध सुरु

Saam TV News

मतदान होताच पुण्यात पुन्हा गुन्हेगारी वाढली असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाचा टोळक्याकडून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. सहा जणांनी कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन एका तरुणाची हत्या केली. डहाणूकर कॉलनीत हा धक्कादायक प्रकार घडला. श्रीनीवास वत्सलावर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. एकमेकांकडे बघण्यावरुन आणि पूर्व वैमनस्यातून खून केल्याची घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. पुणे पोलिसांच्या चार टीम या हत्याप्रकरणी कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

Mumbai Crime News : मुंबईत टॅक्सी चालकाची निर्घृण हत्या, एकाच कुटुंबातील चौघांनी घेतला जीव, धक्कादायक कारण आले समोर

Milk Cake Recipe: कमीत कमी साहित्यात बनवा हेल्दी आणि टेस्टी मिल्क केक, वाचा सोपी रेसिपी

मुंबईतील High Five सोसायटीत मोलकरणीनं आयुष्य संपवलं; घरकाम करणाऱ्या घरातच आयुष्याचा दोर कापला

Jewellery Cleaning : सोन्याच्या दागिन्यांची चमक कमी झालीय? मग २ मिनिटांत करा 'हा' उपाय

SCROLL FOR NEXT