Kondhwa shaken: Fake delivery agent enters apartment, assaults 22-year-old woman, leaves chilling selfie and promise to return. Police launch multi-team investigation. Saam TV News Marathi
Video

Pune : तोंडावर स्प्रे मारून तरुणीवर बलात्कार, 'मी परत येणार' सेल्फी काढत दिली धमकी

Pune rape case, Kondhwa crime : कोंढव्यात डिलिव्हरी एजंटच्या वेषात घुसून २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार. आरोपीने सेल्फी काढून 'मी परत येईन' असा मेसेज ठेवला. पोलिसांकडून सखोल तपास सुरू.

Namdeo Kumbhar

Kondhwa woman raped at home, police search for selfie-taking suspect : पुणे येथील कोंढवा परिसरात एका २२ वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी एजंट बनून घुसलेल्या व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने डिलिव्हरी एजंट असल्याचे भासवून पीडितेच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. पीडितेने डिलिव्हरी स्वीकारण्यास नकार दिल्यावर त्याने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारले, त्यानंतर बलात्कार केला.

बलात्कार केल्यानंतर नराधमाने सेल्फी काढला. त्यावर मी परत येणार, असा मजकूर लिहिल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अनेक पथके स्थापन करण्यात आली असून, फॉरेन्सिक तपासणीसह सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.

-पुण्यातील कोंडव्यात हादरवणारी घटना!

-तोंडावर स्प्रे मारून तरुणीवर बलात्कार

--बलत्कारानंतर आरोपीने काढला तरुणीसोबत सेल्फी

--इतकच नव्हे तर मी परत येणार

असा मेसेज देखील टाईप करून ठेवलाय

--आरोपी कुरिअर बॉय बनून आल्याची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT