PUNE YOUTH CLAIM ELECTIONS ARE EVENT MANAGEMENT, DEMAND REAL DEVELOPMENT AND ACCOUNTABILITY saam tv
Video

Aawaj Maharashtra Pune: 'निवडणुका इव्हेंट मॅनेजमेंट झाल्या, आश्वासनांपलीकडे विकास हवा'

Aawaj Maharashtra Pune: 'आवाज महाराष्ट्र' पुणे आवृत्तीत शहरातील तरुणांनी राजकीय नेत्यांवर टीका केलीय. निवडणुका आता इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये बदलल्यांची टीका सुद्धा विद्यार्थ्यांनी केलीय. विद्यार्थ्यांनी खोट्या आश्वासने आणि निवडणूक शोच्या पलीकडे खऱ्या विकासाची मागणी केली आहे.

Bharat Jadhav

पुण्यातील अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालयात 'सकाळ', 'साम टीव्ही' आणि 'इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या 'अपेक्षा तरुणाईच्या' या विशेष कार्यक्रमात तरुणाईने राजकारण्यांवर हल्लाबोल केला. निवडणुका म्हणजे केवळ 'इव्हेंट मॅनेजमेंट' झाल्या असून, 'नोटा दो, वोट लो' या संस्कृतीमुळे खरा विकास मागे पडत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सध्या निवडणुकांचा कार्यक्रम हा इव्हेंट मॅनेजमेंट झालंय. निवडणुका झाल्यानंतर नेत्यांचा काही संबंध असतो. आधी नेते शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत आता तसे नाहीये.

पुण्यातील अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालयात 'सकाळ', 'साम टीव्ही' आणि 'इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या 'अपेक्षा तरुणाईच्या' या विशेष कार्यक्रमात तरुणाईने राजकारण्यांवर हल्लाबोल केला. निवडणुका म्हणजे केवळ 'इव्हेंट मॅनेजमेंट' झाल्या असून, 'नोटा दो, वोट लो' या संस्कृतीमुळे खरा विकास मागे पडत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सध्या निवडणुकांचा कार्यक्रम हा इव्हेंट मॅनेजमेंट झालंय. निवडणुका झाल्यानंतर नेत्यांचा काही संबंध असतो. आधी नेते शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत आता तसे नाहीये. पुण्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब मगर महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये विविध चर्चा झाल्या. त्यात महिला सुरक्षेचा मुद्दा, ट्राफिक, कचरा, पाणी समस्यांपासून अनेक स्थानिक समस्यांचा ऊहापोह झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक दत्तक घेणाऱ्या फडणवीसांनी काय केलं? राज ठाकरेंच्या टीकेनंतर देवाभाऊंनी यादीच वाचून दाखवली|VIDEO

Maharashtra Live News Update : जळगाव महापालिका निवडणुकीतील प्रभाग पाच मधील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचा चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा..

Love Tragedy : प्रेमाचा दुर्दैवी अंत! धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Daily Wear Saree Designs: डेली वेअरसाठी या आहेत युनिक आणि ट्रेडिंग 5 साड्या

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

SCROLL FOR NEXT