Pune Diwali Padwa Saam Tv
Video

Pune News: पुण्यात दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात राडा, सारसबागमध्ये दोन गट भिडले; VIDEO व्हायरल

Pune Diwali Padwa: पुण्यामध्ये दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात तरुणांमध्ये तुफान हाणामारीची घटना घडली. किरकोळ वादातून दोन गट आमने -सामने आले. याचे व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल झाला आहे.

Priya More

पुण्यामध्ये दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. सारसबागमध्ये किरकोळ वादातून तरुणांचे दोन गट आमने-सामने आले. एकामेकांना धू धू धुतलं. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. या वादाचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम सर्वत्र पहायला मिळतेय. पुण्यातील सारसबागमध्ये पाडवा पहाटचा कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणाईची उपस्थिती पाहायला मिळाली. सारसबागमध्ये असलेल्या तळ्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पहाटे ३ वाजल्यापासून गर्दी झाली. पारंपरिक वेशभूषा धारण करत तरुणाई ही त्यांच्या मित्रांसोबत या ठिकाणी पाडव्याचे निमित्त असल्याने दर वर्षी एकत्र येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Thepla Recipe: घरच्या घरी सोप्या पद्धतीने मऊ मेथीचे थेपले कसे बनवायचे?

Sindhudurg Travel : हिरवा निसर्ग हा भवतीने! आंबोलीजवळ 'हे' आहे भटकंतीसाठी अनोखं ठिकाण

Shocking : "तू कुठेतरी जाऊन मर..." पत्नीच्या अपमानाला कंटाळून पतीने केली हत्या; कुऱ्हाड उचलली अन्...

Top Google Searches 2025: रोहित-कोहली नाही तर भारतीयांनी या खेळाडूला केलं गुगलवर सर्वाधिक सर्च; IPL मुळे होता चर्चेत

Maharashtra Live News Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

SCROLL FOR NEXT