VIDEO : Ajit Pawar यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत आंदोलन करणाऱ्या 'भाजप कार्यकर्त्या' पोलिसांच्या ताब्यात SAAM TV
Video

VIDEO : Ajit Pawar यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत आंदोलन करणाऱ्या 'भाजप कार्यकर्त्या' पोलिसांच्या ताब्यात

Pune BJP Protest Against Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेला भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेला बारामतीमधून सुरूवात झाली, आज त्यांची जनसन्मान यात्रा पुण्यातील जुन्नर येथे दाखल झाली असून या यात्रेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहे.

अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली. पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप केला. अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही, याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत आशा बुचकेंनी अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली आहे.

दरम्यान अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून, घोषणाबाजी करणाऱ्या भाजप नेत्यांसह आशा बुचके यांना पोलिसांना ताब्यात घेतले, काहीच वेळात तब्येत खालावल्याने आशा बुचकेंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक दत्तक घेणाऱ्या फडणवीसांनी काय केलं? राज ठाकरेंच्या टीकेनंतर देवाभाऊंनी यादीच वाचून दाखवली|VIDEO

Maharashtra Live News Update : जळगाव महापालिका निवडणुकीतील प्रभाग पाच मधील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचा चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा..

Love Tragedy : प्रेमाचा दुर्दैवी अंत! धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Daily Wear Saree Designs: डेली वेअरसाठी या आहेत युनिक आणि ट्रेडिंग 5 साड्या

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

SCROLL FOR NEXT