Tragic scene from Pune’s Ram Smruti Society where a 12-year-old boy lost his life after being trapped in a lift. Saam Tv
Video

लिफ्टच्या दरवाजात अडकून चिमुकल्याचा मृत्यू; पुण्यात खळबळ|VIDEO

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे लिफ्टमध्ये अडकून १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. राम स्मृती सोसायटीत झालेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Omkar Sonawane

लिफ्टच्या दरवाजाने खुल्याने लिफ्टमध्ये अडकून एका बारा वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील चौवीसवाडी येथील राम स्मृती सोसायटी येथे काल संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली आहे. राम स्मृती सोसायटी बिल्डिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्या दरम्यान लिफ्ट अडकून बसली होती या लिफ्टमध्ये एका 12 वर्षाचा मुलगा अडकून फसला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन घटनास्थळाकडे रवाना होऊन लिफ्ट मधून मुलाची सुटका करून त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT