Prithviraj Chavan On MIM And VBA  Saam TV
Video

Prithviraj Chavan On MIM | एमआयएमला सोडून गेल्यामुळे... पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Prithviraj Chavan On MIM Today News | काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एमआयएम आणि वंचितबद्दल मोठं विधान केलं आहे. भाजपला फक्त 30% जनाधार आहे. 70%चा विरोध असताना ही भाजप निवडून येते. कारण विरोधी पक्षाच्या मतांचं विभाजन करण्यात ते यशस्वी होतात. म्हणून यावेळेला एमआयएमने वंचितची साथ सोडली, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Saam TV News

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एमआयएम आणि वंचितबद्दल मोठं विधान केलं आहे. भाजपला फक्त 30% जनाधार आहे. 70%चा विरोध असताना ही भाजप निवडून येते. कारण विरोधी पक्षाच्या मतांचं विभाजन करण्यात ते यशस्वी होतात. म्हणून यावेळेला एमआयएमने वंचितची साथ सोडली. 2019ला वंचित - एमआयएम आघाडीला 7% मतं मिळाली. आता एमआयएम सोडून गेल्यामुळे वंचितकडे 3 % मतं राहिली आहेत. त्यामुळे कोणीही भाजपच्या विरोधात उमेदवारी दिली आणि विरोधी पक्षांच्या मतांचे विभाजन केलं तर त्याचा फायदा भाजपला होतो हे लोकांना कळलं आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल गांधींच्या परीक्षेत 50% सचिव नापास; परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेस यश मिळणार?

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT