Malegaon Bomb Blast  SAAM TV
Video

Malegaon Bomb Blast | योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्यासाठी दबाव होता, पुरोहितचा जबाब

मालेगाव स्फोटात हिंदुत्ववादी नेत्यांचा नावं घेण्यासाठी दबाव होता असा जबाब आरोपी प्रसाद पुरोहितने दिला आहे. एटीएसने राजकीय दबावापोटी खोटी केस केल्याचा आरोप प्रसाद पुरोहितने केला आहे.

Saam TV News

मालेगाव स्फोटात हिंदुत्ववादी नेत्यांचा नावं घेण्यासाठी दबाव होता असा जबाब आरोपी प्रसाद पुरोहितने दिला आहे. एटीएसने राजकीय दबावापोटी खोटी केस केल्याचा आरोप प्रसाद पुरोहितने केला आहे. आपल्या जबाबात पुरोहितने सांगितले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, आणि योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्यासाठी दबाव होता. तसेच दाऊद इब्राहिम आणि डॉ. गणपती यांची भेट झाली आणि महाराष्ट्रात नक्षलवादी कारवाया करण्याचा त्यांचा कट होता असेही पुरोहितने म्हटले आहे. नक्षलवाद्यांना नेपाळमधून शस्त्र पुरवाठा बंद झाला होता, पण दंडकारण्यातून ही शस्त्र पुरवण्यात आली असेही पुरोहितने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips: कमी खर्चातही दिसाल एकदम क्लासी! ऑफिस किंवा समारंभात 'या' ७ स्टायलिंग टिप्सने मिळेल ग्लॅमरस लूक

Maharashtra News Live Update: वसई-विरारमध्ये गणेश विसर्जनावरून तणाव! तलावाचा गेट तोडून ग्रामस्थांनी केले गणरायाचे विसर्जन

Milk Tea : सकाळी उठताच दुधाचा चहा पिताय? सावधान! सवय पडेल महागात, ५ गंभीर दुष्परिणाम एकदा वाचा

Lockdown : भारताच्या शेजारील देशात लॉकडाऊन, रात्री ८ नंतर सर्वकाही बंद; नेमकं कारण काय?

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार-पेन्शनबाबत मोठ्या मागण्या; 3.84 फिटमेंट फॅक्टरसह 5 वर्षांनी रिव्हिजनचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT