Pranjal Khewalkar Saam TV
Video

Pranjal Khewalkar : "ती महिला पोलिसांनी पाठवली" प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांचा खळबळजनक दावा | VIDEO

False Police Action Against Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकर यांच्यावर झालेली कारवाई बनावट असल्याचा वकिलांचा आरोप आहे. पोलिसांनी मुद्दाम ट्रॅप रचून फसवणूक केल्याचा गंभीर दावा वकिलांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात पोलिसांनी केलेली कारवाई ही पूर्णपणे बनावट असून, त्यांना अडकवण्यासाठी हे सगळं नियोजनपूर्वक घडलं असल्याचा गंभीर आरोप प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी केला आहे.वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी दावा केला की, “ज्या महिलेच्या पर्समध्ये कोकेन सापडले होते, ती महिला पोलिसांनीच मुद्दाम पाठवली होती. हे सगळं एक ट्रॅप होता आणि प्रांजल खेवलकर यांना चुकीच्या पद्धतीने गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला.”या पार्श्वभूमीवर खेवलकर यांच्या वतीने लवकरच उच्च न्यायालयात धाव घेण्यात येणार असून, पोलिसांच्या बनावट कारवाईला वाचा फोडली जाणार असल्याचे ठोंबरे पाटील यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT