Parbhani Vanchit Sabha News Saam Tv News
Video

Prakash Ambedkar News | परभणीतून आंबेडकरांच्या निशाण्यावर कोण? वंचितची तोफ धडाडणार

Parabhani Vanchit Sabha | परभणीतून आंबेडकरांची तोफ धडाडणार! पंजाब डख महायुतील आणि मविआला आव्हान देणार?

Saam TV News

परभणीत वंचितची तोफ धडाडणार आहे. वंचितचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पंजाब डख यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. पंजाब डख हे यांची ज्येष्ठ हवामान तज्ञ म्हणून ओळख आहे. परभणी लोकसभा मतदासंघातून त्यांचा मविआला आणि महायुतीला कडवं आव्हान उभं असू शकतं.अशा चर्चाना उधाण आलंय. परभणीच्या नुतन ग्राऊंडवर सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेतून प्रकाश आंबेडकर नेमकं कुणावर निशाणा साधतात? याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharat Case : 'खरातला मारुन मोकळं व्हा' खरातच्या वासनांधतेवर भिडेंचा भडका

रुग्णालयातील चिल्ड्रेन वॉर्डला आग, ४० चिमुकल्यांचे प्राण धोक्यात, जीवाच्या आकांताने पालकांची पळापळ, नेमकं काय घडलं?

कल्याणजवळ भयंकर अपघात, मेलखाली व्यक्तीचा मृत्यू; इंजिनमध्ये अडकले मृतदेहाचे तुकडे, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

Sangli Crime:चोरी केल्याच्या संशयातून बापाने दोन मुलींना उलटं टांगलं; एक मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू

हिमालयात दिसला हनुमान? बर्फात फिरतानाचा हनुमानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT