Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis Saam Tv
Video

Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक भाकीत

Eknath Shinde CM Again? एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महायुतीतील अंतर्गत घडामोडींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

Prakash Ambedkar prediction on Eknath Shinde : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्याच्या राजकारणाबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आले होते, मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पुढील एक ते दोन महिन्यांत ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे भाकीत आंबेडकरांनी वर्तवले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आपली ताकद काय आहे हे दाखवून दिले आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. महायुतीमधील अंतर्गत घडामोडी आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका यावर भाष्य करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यातील सर्वाधिक थंडी पूर्ण शहरात, पारा ९.५ अंशावर

Yoga Time: योगा कधी करावा? सकाळी की संध्याकाळी? जाणून घ्या योगासनांची योग्य वेळ

Ladki Bahin Yojana: ४ दिवसात लाडकीच्या खात्यात खटाखट ₹ ३००० येणार, बड्या मंत्र्यांची घोषणा

Success Story: कौतुकास्पद! IPS ट्रेनिंगदरम्यान झाले IAS; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; ऋत्विक वर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT