VIDEO: दीक्षाभूमीवरील आंदोलनकर्त्यांचे गुन्हे मागे घ्यावेत, Prakash Ambedkar यांची मागणी Saam TV
Video

VIDEO: दीक्षाभूमीवरील आंदोलनकर्त्यांचे गुन्हे मागे घ्यावेत, Prakash Ambedkar यांची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. नागपूर येथे दीक्षाभूमीवर आंदोलनात झाले त्यातील आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी प्रकाश आंबेडकरांकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. प्रशासनाकडून गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, तसेच गावातील शासकीय जमिनीवरील घरे हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, त्यावर स्टे देण्यात यावा या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याची प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18 : सदावर्ते सलमानसोबत तू तू मैं मैं करणार, चक्क गाढवासोबत बिग बॉसच्या घरात दाखल

Beed News : धक्कादायक.. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ट्रॅव्हल्स चालकाचा गळफास; मराठा आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल

Tata Punch CAMO : टाटाची सर्वाधिक विक्री होणारी कार आता नवीन अवतारात! किंमत फक्त 8.45 लाख रुपये, कोणकोणते आहेत फिचर्स?

Jamner News : शेतीतून उत्पन्न नाही, दूध व्यवसायात नुकसान; विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

Papaya Face Pack : पपईपासून बनलेला हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा; स्किनवरील डाग चुटकीसरशी होतील गायब

SCROLL FOR NEXT