Prajakta Mali performs Surya Namaskar during her yoga session, revealing the secret behind her fitness. Saam Tv
Video

Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या फिटनेसचं रहस्य स्वतःच उलगडलं, काय आहे तिचा मंत्र?|VIDEO

Prajakta Mali Healthy Lifestyle Inspiration: प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या योगा व्हिडिओतून तिच्या फिटनेसचे रहस्य समोर आले आहे. सूर्यनमस्कार आणि विविध योगासनांच्या मदतीने ती निरोगी जीवनशैली कशी जगते याचा सुंदर संदेश या पोस्टमधून दिसून येतो.

Omkar Sonawane

प्राजक्ता माळी ही एक उत्तम अभिनेत्री असून ती बिझनेसबरोबरच डान्सिंगसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अभिनय आणि नृत्यकौशल्यामुळं तिनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालन करताना पाहायला मिळते.

तसेच अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असते. तिने नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा योगा करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिनं चाहत्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले आहे.

या व्हिडिओला तिने 'योग साधना आनंदाचं सिक्रेट' असे समर्पक कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमध्ये प्राजक्ता सूर्यनमस्कार आणि इतर योगासने करताना दिसत आहे, ज्यामुळे तिच्या फिटनेसमागील नियमित सरावाचे रहस्य उघड झाले आहे. तिच्या या पोस्टमधून ती केवळ स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही, तर तिच्या चाहत्यांनाही निरोगी जीवनशैलीसाठी प्रोत्साहित करत असल्याचे दिसून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापुरात शिंदेसेनेचा कॉंग्रेसला दणका

राजकारणात घराणेशाहीचा डंका, कार्यकर्त्यांनी फक्त सतरांज्या उचलायच्या का? VIDEO

Shocking : मुंबई हादरली! पाणी भरण्यावरून वाद पेटला, मच्छर मारायचा स्प्रे तोंडावर मारून शेजाऱ्याची हत्या

Mumbai Fire : मुंबईतील कुर्ल्यात गॅस पाईपलाइन फुटून आग; चार दुकाने जळून खाक

Water Bottle Facts: पाण्याच्या बाटलीला वेगवेगळ्या रंगाची झाकणं का असतात? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT