प्राजक्ता माळीच्या परफॉर्मन्सला विरोधाचा सूर Saam tv
Video

Prajakta Mali Video: महाशिवरात्रीआधी त्र्यंबकेश्वरात वादंग! प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध

Controversy Over Prajakta Mali’s Dance: महाशिवरात्रीनिमित त्र्यंबकेश्वर मंदिर प्रांगणात प्राजक्ता माळीच्या नृत्याचे आयोजन केले आहे. पण आता यावरून वाद निर्माण झाला आहे.

Saam Tv

नाशिक: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित मोठी जय्यत तयारी सुरू आहे. त्र्यंबकेश्वर येथे राज्यातूनच नव्हे तर देशातून भाविक येत असतात. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित देवस्थानाकडून सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही मोठ्या जल्लोषात त्र्यंबकनगरी सजली असून यावेळेसही कार्यक्रम होणार असल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान प्राजक्ता माळी शिवार्पणमुस्तु नृत्य सादर करणार आहे. मात्र तिच्या या कार्यक्रमाला माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे.

ललिता शिंदे यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना पत्र लिहून त्यात नमूद केले आहे की, महाशिवरात्री हा अतिशय पवित्र दिवस आहे. या दिवशी मंदिरात धर्मिक कार्यक्रमच आयोजित केले पाहिजे. प्राजक्ता माळी जरी शिवस्तुती नृत्य सादर करणार असेल तरी याचा पुनर्विचार करावा. सेलिब्रिटी अभिनेत्रींना मंदिराच्या प्रांगणात नृत्य करायला बोलावणे हा चुकीचा पायदंडा देवस्थान ट्रस्टने सुरू केला आहे. हे चुकीचं घडत आहे. हे आताच थांबल पाहिजे आणि यामध्ये बदल झाला पाहिजे अशा मागण्या त्यांनी पत्राद्वारे केल्या आहे.

Edited By Omkar Sonawane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT