Prajakta Mali SAAM TV
Video

Mahapalika Election : ...तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती, प्राजक्ता माळीनं केलं आवाहन | Video

Prajakta Mali Video : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यापूर्वी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मतदारांना कोणतेही कारण न देता मतदान करावे, असे कळकळीचे आवाहन केले आहे.

Namdeo Kumbhar

Prajakta Mali appeal for voting in Mahapalika elections : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यात आज 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडेसातपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होणार आहे. त्याआधी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केलेय. कोणतेही कारण देऊन मतदान करणे टाळू नका, असे प्राजक्ता माळी हिने म्हटलेय.

विविध पक्षांसह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले असून, एकूण 15,931 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. शहरांच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे... दरम्यान 16 जानेवारीला लागणाऱ्या निकालाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झालीय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! महिलेचे मत गेले चोरीला, बोगस मतदानाचा आरोप, मुंबईच्या १४६ क्रमांच्या वॉर्डात नेमकं काय झालं?

राजकीय संघर्ष पेटला! काँग्रेस उमेदवाराचे कार्यालय जाळले, भाजपवर आरोप|VIDEO

Municipal Elections Voting Live updates : नाशिकमध्ये दोन तासात ६.५१ टक्के मतदान

Spa Centre : २० मुलींसोबत एकच मुलगा, स्पा सेंटरमध्ये नको तो धंदा, मसाज सर्व्हिसच्या नावाखाली...

Hidden Place In Palghar : मुंबईजवळील हे हिडन प्लेस तुम्हाला माहीती आहे का? फोटोग्राफी आणि निसर्गप्रेमींसाठी प्रसिध्द

SCROLL FOR NEXT