Prabodhankar Thackeray the fearless reformer whose words ignited a movement in Maharashtra Saam Tv
Video

ठाकरी बाणा, धारदार विधानं! प्रबोधनकार ठाकरेंच्या "त्या" पुस्तकात नेमकं आहे तरी काय? VIDEO

Bold Words, Sharper Thoughts: मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या "देव आणि देवळांचा धर्म" या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादामुळे पुन्हा एकदा ठाकरे विचार चर्चेत आले आहेत.

Omkar Sonawane

मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याने निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट दिल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात नेमकं आहे तरी काय? प्रबोधनकार ठाकरे यांची लेखणी नक्की काय सांगते? समाजप्रबोधन करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असून पुस्तके लिहिणे- वितरीत करणे हा त्याचाच एक भाग आहे. अनिष्ट प्रवृत्ती विरोधात लढा देण्याचं काम प्रबोधनकार यांनी केलं होतं. प्रबोधनकार ठाकरे यांच्या वाणीच्या आणि लेखणीच्या शैलीला महाराष्ट्रात जोड सापडणे कठीण असल्याचं अनेकांचे म्हणणे आहे कारण त्यांच्या लेखणीत नुसता टोला नव्हे, तर सणसणीत प्रहार आहे. याचाच एक भाग म्हणजे, "देव आणि देवळांचा धर्म" हे पुस्तक.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाहेरच्या काजळावर विश्वास नाही? मग घरच्या घरी तयार करा लाँग लास्टिंग काजळ

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

BJP Leader Killed : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Yavatmal Politics: ठाकरे गटाच्या 13 पदाधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी; काय आहे प्रकरण?

Pune Honeytrap: PMPML मधील कंडक्टर महिलेचा प्रताप, तिघांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं, आता स्वतःच अडकली

SCROLL FOR NEXT