Police Bharti Saam Tv
Video

Police Bharti: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुन्हा हिरमोड, नेमकं काय झालं? VIDEO

MPSC Recruitment 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलिस उपनिरिक्षक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ४४१ ऐवजी २१६ पदांसाठी भरती होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची आहे. आता पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) महाराष्ट्र गट ब च्या पोलिस उपनिरिक्षक (PSI) पदासाठी परीक्षा घेण्यात येते. या भरतीसाठी राज्य ४४१ पदांचं मागणीपत्र मान्य झालं. मात्र,जाहिरातीमध्ये फक्त २१६ पदे देण्यात आली आहे.

यामुळे राज्य सरकारद्वारे (Government) २२६ पदे कमी का करण्यात आली असा प्रश्न विचारला जात आहे. सरकारकडून पीएसआय पदांना कात्री लावण्यात आली आहे. हा मुद्दा विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. ४४१ पदांऐवजी फक्त २१६ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: फेब्रुवारीपासून चमकणार या ३ राशींचं नशीब; 29 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय

Maharashtra Live News Update: शिरपूर उपनगराध्यक्ष पदावर भाजपचे संगिता देवरे यांची निवड

Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

"डॅडी इज होम..."; डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार, यशच्या 'Toxic'चा टीझर आऊट; पाहा VIDEO

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

SCROLL FOR NEXT