Narendra Modi News SaamTv
Video

PM नरेंद्र मोदी घेणार महायुतीच्या नेत्यांचा क्लास, बैठकीसाठी आमदारांना काय आदेश दिला? VIDEO

PM Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हा उद्या मुंबई दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या आमदारांचा क्लास घेणार आहे. या बैठकीसाठी मोबाईल वापराची बंदी घालण्यात आली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महायुतीच्या आमदारांचा क्लास घेणार आहेत. मुंबईतील नौदलाच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदारांची बैठक होणार आहे. तब्बल अडीच तास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुचीच्या आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात आमदारांना मोबाईल वापरण्यास बंदी असणार आहे. मोबाईल विधानभवनात ठेवत आमदारांना सभागृहात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार; 'त्या' समाजाचे जोरदार आंदोलन, नेमके प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यातील विषारी दारू प्रकरणी 9 दारु विक्रेत्यांवर CID ने केली मोक्का अंतर्गत कारवाई

Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ३-४ किलोमीटरच्या रांगा

Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Snake Bite: सापाने दंश केल्यानंतर काय करावं?

SCROLL FOR NEXT