Prime Minister Narendra Modi’s aircraft receives a water cannon salute as he arrives at Navi Mumbai International Airport ahead of its grand inauguration. Saam Tv
Video

Narendra Modi Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल, पाहा EXCLUSIVE VIDEO

PM Narendra Modi Inaugurates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी दाखल झाले आहेत. मोदींच्या विमानाला पाण्याची सलामी देण्यात आली असून टर्मिनल इमारतीचा आढावा घेतल्यानंतर ते विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.

Omkar Sonawane

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार असून ते आज दाखल झाले आहे. तत्पूर्वी ट्रायल म्हणून विमानाचे लॅंडींग यशस्वी करण्यात आले आणि ते यशस्वी ठरले आहे. या विमानतळावर सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांचे विमान उतरले. या विमानाला अग्निशमन दलाकडून पाण्याची सलामी देण्यात आली. तसेच मोदी आल्यानंतर टर्मिनल इमारत आणि एकूण प्रकल्पाची माहिती जाणून घेतील. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. पाहा त्या संदर्भातील EXCLUSIVE व्हिडिओ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Secret Santa Gifts : 'सीक्रेट सांता'मध्ये काय गिफ्ट द्या? वाचा '10' युनिक गिफ्ट आयडिया, मैत्रिणी होतील खुश

पुणेकरांचा काही नेम नाही! पाईपलाईन फुटली कार धुतली|VIDEO

Maharashtra Politics: सांगलीनंतर पुण्यात अजित पवारांचा भाजपला दे धक्का, बड्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Maharashtra Live News Update: सावकाराच्या कर्जापायी किडनी विक्री प्रकरणात कठोर कार्यवाही होणार - चंद्रशेखर बावनकुळे

National Herald Case : सोनिया-राहुल गांधींना दिलासा; सत्याचा विजय झाल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT