Raj Thackeray Devendra Fadnavis PM Modi Shivaji Park Sabha Saam TV News
Video

Raj Thackeray यांचा हात धरला, त्यांना पुढे आणलं! Devendra Fadnavis यांची कृती चर्चेत, Video पाहिलात?

PM Modi Shivaji Park Sabha: मोदींच्या सभा संपल्यानंतर व्यासपीठावर नेमकं काय घडलं? राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय घडलं?

Saam TV News

शिवाजी पार्कवर नरेंद्र मोदी यांची सभा शुक्रवारी पार पडली. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी अशा महायुतीतील दिग्गज राजकीय नेत्यांनी यावेळी भाषणं केली. ही भाषण झाल्यानंतर सर्वच नेत्यांनी हात उंचावून सभा ऐकायला आलेल्यांना अभिवादन केलं. दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांच्या हाताला धरुन देवेंद्र फडणवीस यांना त्यांना सोबत पुढे आणल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. नेमकं यावेळी काय घडलं? सभा संपल्यानंतर कॅमेऱ्यात कैद झालेली दृश्य नेमकी काय होती? यावरुन आता चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी घडलेला संपूर्ण घटनाक्रम या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni: मन साडीत, पैठणीत, पोलक्या परकरात…, युरोपीयन मराठी संमेलनातील अप्सराचा खास लूक पाहिलात का?

Nitesh Rane: 'मुंबईचा डीएनए हिंदू, महानगरपालिकेत फक्त भगवेच बसणार...', नितेश राणेंचं मोठं विधान

Kidney Infection: किडनी इन्फेक्शनची ही लक्षणे ओळखा, वेळेवर उपचार न केल्यास होतील मोठे नुकसान

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Malegaon : बनावट जन्म दाखला प्रकरणी चौथा गुन्हा दाखल; महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT