Dharashiv: Thousands of farmers removed from the PM-Kisan beneficiary list after strict verification rules. Saam Tv
Video

धक्कादायक! पीएम किसान सन्मान योजनेतून 2588 शेतकरी वगळले; तुमचं नाव यादीत आहे का? VIDEO

Pm Kisan E-Kyc Problems And Solutions: धाराशिव जिल्ह्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेतून 2,588 शेतकरी अपात्र ठरले आहेत. ई-केवायसी अपूर्ण, आधार-बँक लिंक नसणे आणि एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी लाभ घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

धाराशिव: केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पाञ शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यात 6 हजार रुपयांचा निधी मिळतो. मात्र 20 वा हप्ता दिल्यानंतर लागु करण्यात आलेल्या काटेकोर निकषामुळे धाराशिव जिल्ह्यात 2 हजार 588 शेतकरी अपात्र ठरले आहेत. प्रामुख्याने ई केवायसी प्रक्रीया अपुर्ण ठेवल्याने तसेच बँक खाते आधार कार्डशी जोडल्याने आणि कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी लाभ घेतल्यामुळे ही लाभार्थी संख्या कमी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

SCROLL FOR NEXT