चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

Manasvi Choudhary

आहारातील महत्वाचा घटक

चपाती आणि भाकरी हा प्रत्येकाच्या आहारातील महत्वाचा घटक आहे. निरोगी आरोग्यासाठी सर्वजण आहारात चपाती आणि भाकरी खातात.

Diabetes Diet Tips

चपाती की भाकरी काय खावे?

मात्र डायबिटीजच्या रूग्णांनी चपाती आणि भाकरी खावी का? असा प्रश्न आहे.

Diabetes Diet Tips

डायबिटीजचा धोका

या पदार्थांमधील कार्बोदके रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवतात यामुळे डायबिटीजचा त्रास वाढतो.

Diabetes Diet Tips

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी चपाती अधिक फायदेशीर आहे. चपाती पचायला वेळ लागतो यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. तर पांढरा भात हा लवकर पचतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

Diabetes Diet Tips

या भाकरी खा

मधुमेहाच्या रूग्णांनी भाताऐवजी चपाती खाणं फायदेशीर ठरू शकते.तसेच गव्हाच्या चपातीऐवजी तुम्ही बेसन, बाजरी आणि ज्वारीच्या भाकरी खा.

Bhakri | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

| Saam TV

NEXT: अस्सल गावरान स्टाईल चिवळीची भाजी कधी खाल्लीये का? एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा| Chivalichi Bhaji Recipe

येथे क्लिक करा...