Video

Pimpri Chinchwad News Today: पिंपरी-चिंचवडमध्ये मर्सिडीजमध्ये चक्क 29 लाखांची रोकड आढळून आल्यानं आश्चर्य!

Pune Lok Sabha Election: निवडणूक आयोगाच्या सेटेस्टिक सर्विलांस टीमने निगडी चेक पोस्टवर मोठी रोकड जप्त केली आहे.

Saam TV News

पुणे : सध्या लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरू असताना पिंपरी चिंचवड शहरात एका महागड्या गाडीमध्ये 29 लाख 50 हजार रुपयांची रोकड आढळून आली. निवडणूक आयोगाच्या सेटेस्टिक सर्विलांस टीमने निगडी चेक पोस्टवर मोठी रोकड जप्त केली आहे. मर्सिडीज या महागड्या चार चाक वाहनातून ही 29 लाख 50 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड नेमकं कुणाची आहे आणि कुठल्या कारणासाठी एवढी मोठी रोख रक्कम चार चाकी वाहनात वाहून नेण्यात येत होती ? का मतदारांन मध्ये ही रक्कम वितरित करण्यात करण्यासाठी नेण्यात येत होती? याचा तपास आता निवडणूक आयोगाचा पथक आणि आयकर विभागाचा पथक करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gokul Election: 'गोकुळ'चं राजकारण तापलं, भाजप अन् महाडिक गटाला डावलणं सत्ताधाऱ्यांच्या अंगलट?

परिणिती चोप्राचा नवरा राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Maharashtra Live News Update : जळगावात एटीएम मशीन चोरीला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Skin Care Summer: उन्हाच्या कडाक्यात चेहऱ्याला लावू नका या गोष्टी, डॉक्टरांनी दिल्या टिप्स

Kalyan : कल्याणमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, डॉक्टरचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT