Thane Picnic Spot: ठाण्यातील प्रसिद्ध 5 ठिकाणे, जी तुम्हाला माहित नाही

Manasvi Choudhary

ठाणे तलावांचे शहर

मुंबईच्या अगदी जवळ असलेले ठाणे हे प्रसिद्ध शहर आहे. ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते.

Thane Tourism | google

ठाणे शहरातील प्रसिद्ध ठिकाणे

ठाणे शहरात अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत जी अनेक पर्यटकांना माहित नाही. तुम्हीही विकेंडला पिकनीकचा प्लान करत असाल तर या ५ ठिकाणांना नक्की भेट द्या.

Thane Picnic Spot

उपवन

ठाण्यातील उपवन लोकप्रिय ठिकाण आहे. मात्र या परिसराच्या जवळ डॅम आहे. तेथील हिरवीगार झाडी आणि शांतता मनाला प्रसन्न करते.

Upvan Lake | google

पारसिक हिल

पारसिक हिल हा ठाण्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक पर्यटक खास सांयकाळी या ठिकाणाला भेट देतात. सायंकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते.

Parsik Hill Lookout | google

घोडबंदर

घोडबंदरची खाडी हे ठिकाण देखील ठाण्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. खाडीच्या शांत किनाऱ्यावर बसून निवांत क्षण घालवण्यासाठी अनेक कपल्स, पर्यटन प्रेमी भेट देतात.

Waghbil Creek Side | google

कोलशेत खाडीकिनारा

कोलशेत परिसरातील खाडीकिनारी आता सुंदर वॉकवे झाला आहे. सकाळी आणि संध्याकाळी येथे जॉगिंग- वॉकिंगला जाणाऱ्यांची गर्दी होते.

Kolshet Creekfront | google

वाघबीळ बीच

ठाण्याच्या वाघबीळ खाडीकिनारी सूर्यास्त पाहण्यासाठी गर्दी होते. येथे गेल्यानंतर पर्यटकांना खास शांत वेळ घालवता येतो.

Waghbil Jetty / Creek | pinterest

NEXT: Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Entrance Vastu Tips
येथे क्लिक करा..