Pimpari chinchwad News SAAM TV
Video

Political News: अजित पवार गटाला मोठा धक्का; माजी आमदार विलास लांडेंसह 15 नगरसेवकांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश!

Pimpari chinchwad News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी -चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार विलास लांडेंसह 15 नगरसेवकांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pimpari - Chinchwad हा अजित पवारांचा (Ajit Pawar) बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात दादांना मोठा झटका बसला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आज माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांच्यासह 15 नगरसेवक हे शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. अजित पवार गटातील काही महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची साथ सोडली आहे.दरम्यान विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. पुण्यातील मोदी बागेमध्ये या सर्व नेत्यांना पक्षप्रवेश होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

SCROLL FOR NEXT