Chhatrapati Sambhajinagar  Saam Tv News
Video

Chhatrapati Sambhajinagar | विद्यापीठात PF घोटाळा ? नेमका विषय काय?

छत्रपती संभाजीनगर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा प्रचंड मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

Saam TV News

Chhatrapati Sambhajinagar News | छत्रपती संभाजीनगर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा प्रचंड मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यामध्ये विद्यापीठ निधीतून नियुक्त 49 नियमित कर्मचाऱ्यांचा 1 कोटी तर 322 जणांचा 1.85 कोटी असा एकूण 2.85 कोटीचा PF कपात केला मात्र तो अकाउंट मध्ये जमा केला नसल्याची माहिती समोर आलीय. शिवाय PF कपात केलेल्यांची नावेच विद्यापीठाकडून गायब झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार PF ऑफिस तर्फे विद्यापीठाची कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे PF चे पैसे कुठे गेले आणि कोणी हा घोटाळा केला याची चर्चा सध्या सुरूये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: पुण्याला रेड अलर्ट, घाट भागात कोसळधार; हवामान विभागाचा अंदाज

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT