Jalgaon News Saam TV
Video

Jalgaon News: पाणीपुरी खाताय? सावधान! जळगावात 80 जणांना विषबाधा

जळगावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे ८० जणांना विषबाधाझाली आहे.

Saam TV News

Jalgaon News: जळगावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे ८० जणांना विषबाधाझाली आहे. कमळगाव येथे चांदसणी, मितावली, पिंप्री तसेच आजूबाजूच्या खेड्यांतील ग्रामस्थ बाजारासाठी येत असतात. त्या ठिकाणी अनेकांनी पाणीपुरी खाल्ली, त्यातील अनेकांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोट दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली. विषबाधा झालेल्या ७० ते ३० रुग्णांवर चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच इतर रुग्णांवर खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री सुमारे १० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते. पाणीपुरी खाल्ल्यामुळे त्रास झाला असल्याचं सोमनाथ जगन कोळी यांनी पोलिस स्टेशनमध्ये लेखी जबाब दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Politics: सुधाकर बडगुजरांच्या घरात 3 जणांना उमेदवारी; भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचा संताप

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Amitabh Bachchan Video : 'कौन बनेगा करोडपती 17'च्या सेटवर बिग बी का झालं भावुक? म्हणाले...

BMC Election: मविआत दगाफटका, उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचं आव्हान

Maharashtra Weather: नववर्षाचं स्वागत पावसाने, मुंबईत पहाटेपासून बरसल्या सरी; राज्यभर थंडीचा कहर, आज कुठे कसं हवामान?

SCROLL FOR NEXT