Pune Drug News Saam TV
Video

Pune Drug News : FC रोड वरील L-3 बारची पतित पावन संघटनेकडून तोडफोड, पब संस्कृतीला विरोध

पुण्यात L-3 बारची पतित पावन संघटनेकडून तोडफोड करण्यात आली आहे. या संघटनेने पब संस्कृतीला विरोध केला आहे.

Tushar Ovhal

पुण्यात L-3 बारमध्ये काही तरुण ड्रग्ज घेतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी हा बार सील केला होता. आत पतित पावन संघटनेने या बारची तोडफोड केली आहे. तसेच पुण्यात पब संस्कृती चालू देणार नाही असेही या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. पतीत पावन संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील नाईक म्हणाले की आपल्या सांस्कृतिक पुणे शहरात पब संस्कृती चालू देणार नाही. गणेश उत्सवाचे हे सांस्कृतिक शहर पुणे आहे. गणेश उत्सवाच्या स्पीकर्सला बंदी आणि पुण्यात रात्री पब चालतात, पुण्यात नेमकं चाललय तरी काय? असा सवालही त्यांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा जामीन फेटाळला

Manoj Jarange vs Maharashtra Government: शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांचा जरांगेंवर हल्लाबोल; मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळणार?

Good News: 21,000 पगार अन् तगडा बोनस मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT