Devotees performing special rituals at the beautifully decorated Parli Vaijnath Temple on the third Shravan Monday. Saam Tv
Video

Shravan Somvar: परळी वैजनाथ मंदिरात श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी; आकर्षक सजावट आणि विशेष पूजांनी परिसर भक्तिमय वातावरणात तल्लीन|VIDEO

Parli Vaijnath Temple Shravan Monday: श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी परळी वैद्यनाथ मंदिरात हजारो भाविकांची गर्दी झाली. आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि विशेष पूजांनी मंदिर परिसर भक्तीमय झाला.

Omkar Sonawane

  • श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

  • मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवलेले

  • रुद्राभिषेक, जलाभिषेक अशा विशेष पूजांचे आयोजन

  • भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष व्यवस्था

श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे या मंदिराचे विशेष महत्त्व आहे. श्रावणात, विशेषतः सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते.

परळी वैद्यनाथ मंदिरातील व्यवस्था भाविकांच्या सोयीसाठी आणि गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. श्रावण सोमवारनिमित्त मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवले आहे. भाविकांसाठी जलाभिषेक, रुद्राभिषेक अशा विविध पूजांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT