Nagpur RTE News SAAM TV
Video

Nagpur RTE News | RTE मधून शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी तयार केली बनावट कागपत्र

नागपूरात RTE कायद्याअंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागपत्र तयार केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी बनावट कागपत्र तयार करणाऱ्या 17 पालकांवर गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक मागास असलेल्या कुटुंबियाीतील पाल्यांना RTE अंतर्गत प्रवेश दिला जातो.

Saam TV News

नागपूरात RTE कायद्याअंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागपत्र तयार केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी बनावट कागपत्र तयार करणाऱ्या 17 पालकांवर गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक मागास असलेल्या कुटुंबियाीतील पाल्यांना RTE अंतर्गत प्रवेश दिला जातो. पण खोटे पत्ते, जात प्रमाणपत्र यासारख्या कागपत्र दलालांकडून तयार करून काही पालकांनी नागपुरातील नामांकित शाळेत प्रवेश मिळवला होता. शिक्षण विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नसली तरी यात बनावट कागपत्र तयार करून देणाऱ्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक शेतकरी जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो?

Leg massage: रात्री झोपण्याआधी १५ मिनिटं मिठाच्या पाण्यात पाय ठेवल्याने काय होतं? जाणून घ्या ७ आरोग्यदायी फायदे

Rahul Gandhi : आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी, आता तृणमूल... राहुल गांधींच्या पोस्टने राजकीय वर्तुळात भूकंप

EPFO New Rule: ईपीएफओचा नियम बदलला! ₹२५,००० पगार असलेल्यांना किती मिळणार पेन्शन? जाणून घ्या संपूर्ण गणित

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- ऐन गणेशोत्सवात राज्य उत्पादन शुल्क शाखेची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT