Villagers of Both and Both Tanda in Parbhani protest by boycotting voting demanding road and bridge facilities Saam Tv
Video

परभणीमध्ये दोन गावांमधील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार कायम; नेमकं कारण काय? VIDEO

Parbhani Selu Taluka Villagers Boycott Voting Due To Road Issue: परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोथ व बोथ तांडा गावांमध्ये रस्ता व नदीवरील पूल नसल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

Omkar Sonawane

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील चिकलठाणा जिल्हा परिषद सर्कलमधील बोथ व बोथ तांडा या दोन्ही गावांमध्ये गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार कायम आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत गावात एकही मतदान झालेले नाही. दरम्यान तहसीलदार आणि बीडीओ यांनी गावाला भेट देऊन समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्ता व पूल पूर्ण होईपर्यंत मतदान करणार नसल्याची ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.गावाला रस्ता व नदीवरील पूल नसल्याने ग्रामस्थांनी ईश्वर साक्षी शपथ घेत मतदान न करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे 4 वाजले असले तरी गावात 0 टक्के मतदान झाले आहे आम्ही मतदान करणार नहीं असा निर्धार गावकऱ्यांचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT