Bihar MP Pappu Yadav addresses the media while warning Raj Thackeray over alleged attacks on Hindi speakers in Maharashtra. Saam tv
Video

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Raj Thackeray Attacks: बिहारचे खासदार पप्पू यादव यांनी राज ठाकरे यांच्यावर हिंदी भाषिकांवर हल्ला केल्याचा आरोप करत थेट मुंबईत येण्याचे आणि त्यांच्या "अहंकाराचा खात्मा" करण्याचे आव्हान दिले आहे.

Omkar Sonawane

मराठी भाषेवरून सुरू असलेल राजकीय रणकंदन आता बिहारमध्येही दिसू लागलय. पुर्णियाचे खासदार राजेश रंजन उर्फ यादव यांनी हिंदी भाषिकांवर हल्ला केल्याबद्दल राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांचे लोक महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला करत आहे. मी राज ठाकरेना आव्हान देतोय, त्यांनी ही गुंडगिरी थांबवावी, अन्यथा मे मुंबईत येऊन त्यांचा सर्व अहंकार बाहेर काढेल असे पप्पू यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. भाजपच्या इशाऱ्यावर राज ठाकरेजी गुंडगिरी करत आहेत, ती मी चालू देणार नाही! प्रत्येक राज्याच्या प्रादेशिकतेचा आदर करायला हवा. पण जर त्यांनी आमच्या बिहारमधील लोकांवर त्याच्या नावाने हल्ला केला तर आम्ही शांत बसणार नाही असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Tenancy Agreements : भाडेकराराची नोंदणी ऑनलाइनच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT