Pankaja Munde News Saam Tv News
Video

Pankaja Munde Special Report: पंकजा मुंडे राज्यसभेवर? पंकजांचं राजकीय पुनर्वसन?

Pankaja Munde Special Report: लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या आणि ओबीसींचा मराठवाड्यातला चेहरा पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.

Rachana Bhondave

Pankaja Munde Special Report: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय...महाराष्ट्र भाजपनं तसा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याचीही माहिती आहे. पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी  देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना विनंती केल्याचीही माहिती आहे.. पडद्यामागे नेमकं काय शिजतयं यावरचा विशेष रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nalasopara News : धक्कादायक..खासगी शिकवणीतील शिक्षिकेची मुलीला बेदम मारहाण; दहा वर्षीय मुलीची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT