Pankaja Munde Full Speech In Beed Saam TV
Video

Pankaja Munde Full Speech In Beed | एक काटा रुतलाय म्हणून.., पंकजा मुंडेंचं जोरदार भाषण

Beed News | Pankaja Munde Full Speech From Beed Sabha: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची बीडमध्ये जाहीर सभा पार पडतेय. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडेंनी पहिल्यांदा भाषण केलं. मला एक काटा रुतलाय म्हणून एक संधी मागतेय. 4 तारखेला अधुरा राहिलेला किस्सा मला पूर्ण करायचा आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Saam TV News

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची बीडमध्ये जाहीर सभा पार पडतेय. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडेंनी पहिल्यांदा भाषण केलं. मला एक काटा रुतलाय म्हणून एक संधी मागतेय. 4 तारखेला अधुरा राहिलेला किस्सा मला पूर्ण करायचा आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. या बीड जिल्ह्याच्या राजकारणाला दरवेळी कुणाची दृष्ट लागते हे मला कळत नाही. प्रत्येक जण इथं भाषण कराल. मात्र तुम्ही ग्राऊंडवर काय करताय हे सर्वजण पाहत आहेत, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सतिश सालियन मातोश्रीवर जाणार, वकिलांची टीम मातोश्रीबाहेर पोहोचली

Latest Mangalsutra Design: छोटं की लांब; तुमच्यासाठी कोणतं मंगळसूत्र उठून दिसेल

Watli Dal Recipe: गणपती विसर्जनाच्या नैवेद्यासाठी बनवा ही खमंग वाटली डाळ

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अचानक आजारी! कोल्हापूर दौरा एनवेळी रद्द; हुबळीतूनच दिल्लीला रवाना

नवीन कपडे न धुताच घालताय? आधी हे वाचा, नाहीतर होईल मोठा पश्चाताप!

SCROLL FOR NEXT