Pankaja Munde gets emotional while recalling Devendraji standing beside Gopinath Munde’s body during 2014 incident. Saam Tv
Video

देवेंद्रजी गोपीनाथ मुंडेंच्या मृतदेहाजवळ, प्रसंग पाहताच रडू कोसळलं; पंकजा मुंडेंनी सांगितली आठवण|VIDEO

Pankaja Munde’s Emotional Speech: लातूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी पंकजा मुंडे यांनी वडिलांच्या निधनाची आणि त्या क्षणी देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंची आठवण सांगितली. भावनिक भाषणात पंकजांच्या डोळ्यात पाणी आले.

Omkar Sonawane

आज लातूर शहरामध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण पार पडले. या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पंकजा मुंडे भाषण करत असताना भारावून गेल्या होत्या. आजचा दिवस असा आहे की काय बोलाव मला कळत नाही. ज्या दिवशी गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाले त्यांनंतर त्या धक्क्यात आम्ही सगळेच होतो. मी जेव्हा रुग्णालयात गेले तेव्हा दिल्लीत मला कुणीही ओळखीचं नव्हतं वाटत. त्यावेळी देवेंद्रजी गोपीनाथ मुंडेंच्या मृतदेहाजवळ उभे होते. त्यावेळी मी देवेंद्रजीना हाक मारत धायमोकलून रडायाला लागले. हे सांगत असताना पंकजा मुंडे यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

Maharashtra Politics: शिंदेसेनेचे आमदार शिंदेंवर नाराज? राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय

SCROLL FOR NEXT