Vitthal Paduka being welcomed with traditional Marathi rituals at London Bridge after a 70-day journey from Pandharpur Saam Tv
Video

Ashadh Wari: पंढरीची वारी लंडनच्या दारी'; ७० दिवस अन् हजारो किलोमीटरचा प्रवास, शहरात जंगी स्वागत|VIDEO

Ashadhi Ekadashi Wari in the UK : ७० दिवसांचा प्रवास करून पंढरपूरची वारी थेट लंडनमध्ये पोहोचली. २२ देशांतून विठ्ठलाच्या पादुका नेण्यात आल्या. लंडनमध्ये मराठी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत करून पंढरीची भक्तीभूमी साकारली.

Omkar Sonawane

राज्यात आषाढी वारी उत्साहात सुरू असून एक पालखी पंढपुरातून थेट लंडनला पोहोचली आहे. 22 देशातून 70 दिवसांचा प्रवास करत पंढरपुरातून निघालेली वारी आज लंडनमध्ये जाऊन पोहोचली. लंडनच्या मराठी मंडळाने 14 एप्रिल रोजी पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुका घेऊन लंडनवारी सुरू केली. आणि हीच वारी आता लंडनच्या ब्रिजवर जाऊन पोहोचली. लंडनमध्ये मराठी परंपरेप्रमाणे पांडुरंगाच्या पादुकांचे भव्य दिव्य स्वागत झाले. अनिल खेडकर यांच्या संकल्पनेतून पंढरपूर ते लंडन वारी सुरू झाली होती. आणि आज महाराष्ट्रात वारीचा जयघोष सुरू असताना लंडनमध्ये देखील विठू नामाच्या गजरात पंढरीच्या वारीचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

Laxman Hake: ओबीसींच्या अस्तित्वासाठी लक्ष्मण हाकेंचं समुद्रात जलसमाधी आंदोलन|VIDEO

Money Plant: मनी प्लांट पाण्यात की मातीत लावावे, काय फायदेशीर?

Raigad Crime News : अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध, गर्भवती असल्याचं कळताच बालविवाह; रायगडमध्ये खळबळ

Karnataka Tourism: पार्टनरसोबत फिरायला जायचंय, मग कर्नाटकमधील 'या' ठिकाणी नक्की जा

SCROLL FOR NEXT