Seized government ration trucks in Pandharpur after black marketing scam exposed. Saam Tv
Video

Pandharpur News: पंढरपूरमध्ये शासकीय धान्याचा काळाबाजार उघड – दोन ट्रक जप्त|VIDEO

Pandharpur Ration Black: पंढरपूरमध्ये शासकीय धान्याच्या काळाबाजाराचा पर्दाफाश झाला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खासगी वाहनातून नेले जात असलेले धान्य पकडले असून, पुरवठा विभाग आणि पोलिसांनी दोन सरकारी ट्रक ताब्यात घेतले आहेत.

Omkar Sonawane

पंढरपुरात शासकीय धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावर आता पुरवठा अधिकारी बालाजी पुदलवाड यांनी शासकीय गोदामाच्या बाहेर धान्याचे वितरण करणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे.

पंढरपूरपासून जवळ कोर्ट हद्दीमध्ये शासकीय धान्य खासगी वाहनातून भरून इतरत्र नेले जात असताना शिवसेनेचे शहर उपप्रमुख साईनाथ बडवे यांनी पकडले आहे. त्यानंतर पुरवठा विभाग आणि पोलिसांनी खासगी वाहनास दोन शासकीय धान्याचे ट्रक ताब्यात घेतले आहेत. प्रथम दर्शनी धान्याचा काळाबाजार झाल्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शून्य मेहनत! आता मटार सोलायला अर्धा तास लागणार नाही, सोशल मिडीयावर व्हायरल झाला हॅक

Municipal Elections Voting Live updates : भाजप उमेदवाराने 600 ते 650 बोगस मतदार आणल्याचा अपक्ष उमेदवाराच्या प्रतिनिधीचा आरोप

Homemade Lip Oil : लिप बाम विसरा ओठांना सॉफ्ट ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा लिप ऑईल

Pomegranate Skin Benefits : डाळिंबाच्या रसाने चेहरा सोन्यासारखा चमकेल, फक्त फॉलो करा 'या' ३ स्टेप्स

कार्यकर्ते पैसे घेऊन आले, कुटुंबाने तोंडावर नोटा उधळत हाकलून लावले VIDEO

SCROLL FOR NEXT