pandharpur crime  Saam tv
Video

राज्यात चाललंय काय? नगसेवकाकडून तिघांवर कोयत्याने वार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

pandharpur crime news : पंढरपुरात नगसेवकाने तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नगरसेवकानेच तिघांवर जीवघेणा हल्ला केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

भारत नागणे

सोलापुरातील पंढरपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपुरात नगरसेवकाने तिघांवर कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आमच्याकडे भिशी का लावत नाही, या रागातून तिघांवर कोयत्याने वार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नगरसेवक लोकेश यादव, माजी नगरसेवक नागेश यादव यांच्यासह २० जणांवर पंढरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी लोकेश यादव हा भालके गटाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा नगरसेवक आहे. एका नगरसेवकाने तिघांवर कोयत्याने वार केल्याच्या घटनेने परिसरातील लोकांमध्ये भीती पसरली आहे. नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips : तुटलेल्या भांड्यांमध्ये जेवण करणं शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगत

Maharashtra News Live Update: देवरीत आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा....

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघानं घडवला इतिहास; श्रीलंकेचा धुव्वा उडवत सुवर्णपदक जिंकलं

कोल्हापुरच्या बँकेत 40 लाखांचा घोटाळा; ग्राहकांच्या एफडीचे पैसे स्वतःच्या खात्यावर, ऑडिओ क्लिपनं फुटलं बिंग

१० हजारांचा पगार अडकला; महाराष्ट्राच्या माणसाने २४ कोटींच्या मालाचा केला कोळसा, गुजरातच्या मालकाला शिकवला धडा

SCROLL FOR NEXT