Devotees throng Vitthal-Rukmini Temple in Pandharpur on Bhadrapada Ekadashi, with queues stretching over 2 km. Saam Tv
Video

Pandharpur News: पंढरपूरात दीड लाख भाविकांची गर्दी; विठ्ठल-रूक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी सहा तासांची प्रतीक्षा|VIDEO

Chandrabhaga River And Pandharpur Temple: पंढरपूरातील भाद्रपद परिवर्तनी एकादशी निमित्ताने दीड लाख भाविकांची गर्दी झाली आहे. विठ्ठल-रूक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी सहा तासांची प्रतिक्षा तर मुखदर्शनासाठी एक तासाचा कालावधी लागत आहे.

Omkar Sonawane

भाद्रपद शुद्ध परिवर्तिनी एकादशी निमित्ताने पंढरीत सुमारे दीड लाख भाविकांची गर्दी झाली आहे. तर विठ्ठल रूक्मिणी दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेड पर्यंत गेली आहे . महाद्वार, पश्चिमद्वार, प्रदक्षिणामार्ग, यासह चंद्रभागानदी परिसर हजारो भाविकांनी गजबजुन गेली आहे. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो आहे तर मुखदर्शनासाठी एक तासांचा कालावधी लागतो आहे. विठ्ठल रूक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग दोन किलोमीटर पर्यंत गेली आहे. आज ठिक ठिकाणी गणेश मंडळांच्या वतीने भाविकांचा खिचडी केळीचे वाटप करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Council: जीएसटी बदलाचा सर्वाधिक फायदा महिलांना; या वस्तू झाल्या स्वस्त | VIDEO

Chanakya Niti: मानवाच्या या ५ गोष्टी जन्माआधीच ठरतात, त्या कधीच बदलू शकत नाहीत

New GST Rates : चैनीच्या वस्तू महागणार! ४० टक्क्यांच्या स्लॅबमध्ये कोणत्या वस्तू? सर्व यादी एका क्लिकवर

Maharashtra Live News Update: राज्य सरकारच्या जीआरविरोधात पुण्यात आज ओबीसी संघटनांच्या वतीने आंदोलन

Duty Hours Increase: कामगारांसाठी महत्वाची बातमी! कामाचे तास वाढले, यापुढे ९ ऐवजी १२ तासांची ड्युटी

SCROLL FOR NEXT