Pandharpur News  SAAM TV
Video

Pandharpur News | अडीच महिन्यानंतर विठूरायाचं पदस्पर्श दर्शन सुरु

डागडुजीसाठी पंढरपूर मंदिरालीत विठूराजाये पदस्पर्श दर्शन बंद होतं. आता ते सुरू करण्यात आले आहे.

Saam TV News

पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन कामासाठी बंद केले होते. यावेळी विठ्ठलाचे पदस्पर्शही बंद ठेवण्यात आले होते. हे पदस्पर्श आज पासून सुरू झाले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थिती विठ्ठल रूक्मिणीची नित्य पूजा संपन्न झाली. त्या नंतर भाविकांना पदस्पर्श दर्शन सूरू झाले आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन कामासाठी 15 मार्च पासून विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद होते. तब्बल अडीच महिन्यानंतर आज पासून भाविकांना पदस्पर्श सूरू झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुरात ७६ फुटांचा केक

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेत ५,००० कोटींचा घोटाळा? पुरुषांच्या खात्यातही पैसे; सुप्रिया सुळेंच्या पोस्टने खळबळ

Repo Rate : होम अन् कार लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI च्या इशाऱ्याने चिंता वाढली, वाचा लेटेस्ट अपडेट

Earrings Tips : तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार कानातले कसे निवडाल? 'हे' ६ हॅक्स आताच वाचा नाहीतर लूक दिसेल खराब

Weather Update : उन्हाचा चटका अन् उकाड्यात वाढ; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT