Alisha Khedekar
योग्य इअरिंग्स निवडण्यासाठी आधी तुमचा चेहरा round, oval, square, heart किंवा diamond यापैकी कोणता आहे ते ओळखा.
लांब ड्रॉप किंवा टिअरड्रॉप इअरिंग्स निवडा; चेहरा अधिक सडपातळ दिसण्यास मदत होते.
ओव्हल चेहऱ्यावर जवळपास सर्व प्रकारचे इअरिंग्स खुलून दिसतात; स्टड, हूप्स आणि ड्रॉप्स उत्तम पर्याय आहेत.
गोलाकार हूप्स किंवा ओव्हल डिझाइनचे इअरिंग्स निवडा; जबड्याच्या तीक्ष्ण रेषा मऊ दिसण्यास मदत होते.
खाली रुंद असलेले टिअरड्रॉप किंवा त्रिकोणी इअरिंग्स निवडा; हनुवटीचा भाग संतुलित आणि आकर्षक दिसतो.
लहान स्टड्स, ओव्हल किंवा मऊ कर्व्ह असलेले इअरिंग्स निवडा; गालांची रुंदी संतुलित दिसण्यास मदत मिळते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा