Alisha Khedekar
उपवासात कॉफी काहींना चालते, पण रिकाम्या पोटी घेतल्यास अॅसिडिटी, जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने काही व्यक्तींना पोटात आम्लपित्त, गॅस किंवा मळमळ जाणवण्याची शक्यता असते.
उपवासाच्या नियमांनुसार साखर चालते की नाही, हे आधी तपासा. प्रत्येक उपवासाची पद्धत वेगळी असते.
उपवासात वारंवार कॉफी घेतल्याने अस्वस्थता, धडधड किंवा झोपेवर परिणाम जाणवू शकतो.
निर्जळी, फलाहार किंवा दूध घेण्याचा उपवास अशा प्रकारांनुसार कॉफी योग्य आहे की नाही, हे बदलते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा