Cancer Awareness : दररोज फक्त करा 'हा' एक व्यायाम कॅन्सर तुमच्यापासून राहील दूर; आजपासून करा सुरुवात

Alisha Khedekar

छोटा पण फायदेशीर

दररोज फक्त काही तास चालण्याची सवय तुम्हाला कर्करोगासारख्या मोठ्या आजारापासून दूर ठेवू शकते.

Cancer Reduce Healthy Lifestyle Tips | Google

रोजची हालचाल महत्त्वाची

व्यायामासाठी नेहमी तासभर वेळ द्यावा लागतो असे नाही; दिवसातील काही मिनिटांची हालचालही उपयोगी ठरू शकते.

Cancer Reduce Healthy Lifestyle Tips | Google

शरीराला मिळतो फायदा

थोडा वेळ वेगाने चालणे, जिने चढणे किंवा शरीर हलवणे यामुळे हृदयाची गती वाढते आणि शरीर सक्रिय राहते.

Cancer Reduce Healthy Lifestyle Tips | Google

निष्क्रियता कमी करा

सतत बसून राहण्याऐवजी मध्येच उठून काही मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करणे शरीरासाठी नक्कीच चांगली सवय ठरू शकते.

Cancer Reduce Healthy Lifestyle Tips | Google

रोज सातत्य ठेवा

एक दिवस खूप व्यायाम करण्यापेक्षा दररोज थोडी हालचाल करण्याची सवय टिकवणे आरोग्यासाठी अधिक व्यवहार्य आणि फायदेशीर ठरू शकते.

Cancer Reduce Healthy Lifestyle Tips | Google

फक्त व्यायाम पुरेसा नाही

कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी व्यायामासोबत संतुलित आहार, निरोगी वजन, पुरेशी झोप आणि तंबाखूपासून दूर राहणेही महत्त्वाचे आहे.

Cancer Reduce Healthy Lifestyle Tips | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Cancer Reduce Healthy Lifestyle Tips | Google

NEXT : दुपारी झोपून उठल्यावर डोकं दुखत? तुम्हाला 'या' ६ आजारांचे संकेत तर नाहीत ना?

Headache After Afternoon Nap: 6 Possible Causes | Saam Tv
येथे क्लिक करा