Headache Tips : दुपारी झोपून उठल्यावर डोकं दुखत? तुम्हाला 'या' ६ आजारांचे संकेत तर नाहीत ना?

Alisha Khedekar

डिहायड्रेशन

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास दुपारच्या झोपेनंतर उठताना डोकेदुखी, चक्कर किंवा अशक्तपणा जाणवण्याची शक्यता वाढते.

Headache After Afternoon Nap: 6 Possible Causes | Google

स्लीप अ‍ॅपनिया

झोपताना श्वास वारंवार अडखळत असल्यास मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि उठल्यानंतर सकाळी किंवा दुपारी डोकेदुखी होऊ शकते.

Headache After Afternoon Nap: 6 Possible Causes | Google

सायनसची समस्या

सायनसमध्ये सूज किंवा संसर्ग असल्यास झोपून उठल्यानंतर कपाळ, डोळ्यांभोवती आणि नाकाजवळ दबावासह डोकेदुखी जाणवू शकते.

Headache After Afternoon Nap: 6 Possible Causes | Google

मायग्रेनचा त्रास

काही लोकांमध्ये झोपेच्या वेळेत अचानक बदल झाल्याने मायग्रेनचा अटॅक सुरू होतो आणि उठल्यानंतर तीव्र डोकेदुखी जाणवू शकते.

Headache After Afternoon Nap: 6 Possible Causes | Google

रक्तदाबातील बदल

रक्तदाब वाढणे किंवा झोपेनंतर त्यात अचानक बदल होणे यामुळे काही व्यक्तींना उठल्यानंतर डोकेदुखी जाणवू शकते.

Headache After Afternoon Nap: 6 Possible Causes | Google

चुकीची झोपण्याची पोझिशन

उशीची उंची योग्य नसल्यास मान आणि खांद्यांवर ताण येतो, त्यामुळे उठल्यानंतर मानदुखीसोबत डोकेदुखी होण्याची शक्यता असते.

Headache After Afternoon Nap: 6 Possible Causes | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Headache After Afternoon Nap: 6 Possible Causes | Google

NEXT : रात्री केस बांधून झोपताय? 'या' महत्त्वाच्या ६ गोष्टी जाणून घ्या नाहीतर पडेल टक्कल

6 Risks Of Sleeping With Your Hair Tied At Night | Hair Care Tips | Saam Tv
येथे क्लिक करा