Palghar Gargai River Saam TV
Video

Palghar Gargai River : पालघरमधील गारगाई नदीला पूर, पुलावर २ ते ३ फूट पाणी|VIDEO

2-3 Feet Water on Gargai River Bridge in Mokhada : गारगाई नदीच्या पुलावर पाणी साचल्याने कसारा, खोडाळा, मोखाडा वरील मार्ग बंद झाले आहेत. वाहनांची मोठी कोंडी झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने जोर धरला आहे. सततच्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः कसारा, खोडाळा, मोखाडा रस्त्यावरील गारगाई नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून रस्ते बंद झाले आहेत. या पुलावर सुमारे २ ते ३ फूट पाणी साचल्याने मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुलावरील पाणी कधी ओसरेल याची वाट नागरिक पाहत आहेत. त्यामुळे अनेक वाहनं रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अडकून पडली असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT