VIDEO: लोणावळ्यात पर्यटनास बंदी, Bhushi Dam ने गाठली धोक्याची पातळी  Saam TV
Video

VIDEO: लोणावळ्यात पर्यटनास बंदी, Bhushi Dam ने गाठली धोक्याची पातळी

Lonavala Bhushi Dam News: लोणावळ्यात भूशी धरणाणे गाठली धोक्याची पातळी, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा.

Uday Satam

लोणावळ्यातून पावसासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. लोणावळा, खंडाळा मध्ये संततधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे भूशी धरणाणे धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुशे पर्यटकांना भूशी धरणावर जाण्यास मतजाव करण्यात आला आहे. त्याचमुळे एरवी पावसाळ्यात लोणावळ्यामध्ये दिसणारी गर्दी आता दिसत नाही . पावसामुळे नागरिक पर्यटन स्थळी भेट देत असतात परंतु त्यावेळी भरपुर दुर्घटना होतात. खबरदारी म्हणून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, पावसाळ्यात वर्षा रोहनासाठी अनेक पर्यटक येत असतात. परंतु भूशी धरणाणे धोक्याची पातळी गाठल्यामुळे पर्यटकांना धरणावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT